Dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme: कर्जदारांसाठी मोठी खुशखबर! DBT खात्यात व्याज अनुदान जमा, यादी पहा

Dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजना: नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे व्याज परत मिळण्यास सुरुवात. महाराष्ट्रातील जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या आणि नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आकारले जाणारे … Read more