Dushkal Village List: 40 तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदानाचा GR
Dushkal Village List: खरीप हंगामातील दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून निविष्ठा अनुदानासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामध्ये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती. हा निर्णय 29 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाशी संबंधित आहे. त्यामुळे या लेखातील 40 तालुक्यांची माहिती ही … Read more