या 40 तालुक्यातील दुष्काळी अनुदान वाटप सुरू यादीत आपले नाव पहा Dushkal anudan yadi

Dushkal anudan yadi शासनाच्या माध्यमातून 40 दुष्काळी तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला अनुदान हे Kyc केलेले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यमाने गंभीर स्वरूपाचा 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि याच भागातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये या दराने नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आले आहे.   ज्याच्या अंतर्गत 22 लाख … Read more