E Challan Payment: तुमच्या गाडीवरील ट्रॅफिक दंड ऑनलाइन कसा तपासायचा?

E Challan Payment

E Challan Payment तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असाल, तर वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हेल्मेट न घालणे, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे किंवा इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास नियमानुसार ई-चलन जारी केले जाऊ शकते. तुमच्या वाहनावर किती दंड आहे, किती ई-चलन जारी झाले आहेत आणि त्यांची स्थिती काय आहे, हे महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या … Read more