या शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानावर चार्जिंगचा फवारणी पंप असा करा favarni pump yojana mahadbt
favarni pump yojana mahadbt डीबीटी शेतकरी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चार्जिंगचा फवारणी पंप हा 100% अनुदानावर दिला जात आहे. तर यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा. याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर चार्जिंगचा जो फवारणी पंप आहे तो दिला जात आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध … Read more