Free Scooty Yojana UP: मुलींना मोफत स्कूटी मिळणार? पात्रता आणि अर्जाची माहिती

Free Scooty Yojana UP

Free Scooty Yojana UP मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि महाविद्यालयात जाण्यासाठी वाहतुकीची अडचण कमी व्हावी, या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पात्र आणि गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावर फिरणाऱ्या “सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार” किंवा “एका दिवसात स्कूटी … Read more