Gay Gotha Anudan: गोठा अनुदान पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Gay Gotha Anudan: गाय-म्हैस गोठा अनुदान योजनेची पात्रता आणि अर्ज प्रक्रिया Gay Gotha Anudan शेतकऱ्यांसाठी शेतीसोबत पशुपालन हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी आणि मेंढीपालन करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. मात्र, जनावरांसाठी सुरक्षित गोठा बांधताना खर्च येतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांमधून गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते. Gay … Read more