Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS): पती-पत्नीच्या संयुक्त खात्यावर वर्षाला ₹1,11,000 पर्यंत व्याज
Post Office Monthly Income Scheme आजच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीसोबत नियमित उत्पन्न मिळावे, अशी अनेकांची इच्छा असते. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme – MIS) हा एक पर्याय आहे. या योजनेत एकरकमी रक्कम जमा केल्यानंतर त्यावर दरमहा व्याज मिळते. विशेष म्हणजे, पती-पत्नी संयुक्त खाते उघडून जास्तीत जास्त ₹15 लाखांपर्यंत गुंतवणूक … Read more