Solar Yojana: घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी ₹78,000 पर्यंत अनुदान, ऑनलाइन अर्ज कसा करावा?
Solar Yojana: वाढत्या वीजबिलापासून दिलासा मिळावा आणि घरगुती वापरासाठी सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेत 1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टीमसाठी ₹30,000, 2 किलोवॅटसाठी ₹60,000 आणि 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त … Read more