Magel Tyala Vihir Yojana: विहिरीसाठी ₹5 लाख अनुदान

Magel Tyala Vihir Yojana

Magel Tyala Vihir Yojana शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्यामुळे त्यांना पावसावर अवलंबून राहावे लागते. पावसाचे प्रमाण कमी झाले किंवा पावसात खंड पडला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (MGNREGA) वैयक्तिक लाभाच्या … Read more