Jan Dhan Account Insurance: जनधन खात्यावर ₹2 लाखांपर्यंत विमा
Jan Dhan Account Insurance बाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो की जनधन खाते असल्यास ₹2 लाखांचा लाभ मिळतो का? याबाबत सोशल मीडियावर अनेकदा “खात्यात ₹2 लाख जमा होणार” अशा प्रकारच्या बातम्या पाहायला मिळतात. मात्र याचा अर्थ थेट बँक खात्यात ₹2 लाख रुपये जमा होतात असा नाही. प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत पात्र खातेदारांना RuPay Debit Card … Read more