Kisan Credit Card News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, ₹1.60 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफी
Kisan Credit Card News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. बीड येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड डिजिटायझेशन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी ₹1.60 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याची … Read more