Krishi Sinchan Yojana: शेततळे व सिंचन अनुदानाची माहिती

Krishi Sinchan Yojana

Krishi Sinchan Yojana: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि संरक्षित शेतीला प्रोत्साहन देणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी योजनांअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदानासोबतच वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह आणि शेडनेट हाऊस यांसारख्या घटकांसाठीही नियमानुसार … Read more