Land Records Maharashtra 2026: तुमच्या नावावर शेतजमीन किती आहे? मोबाईलवर 2 मिनिटांत चेक करा |
Land Records Maharashtra 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक वेळा आपल्या नावावर किती शेती आहे, कोणत्या गट क्रमांकामध्ये जमीन आहे किंवा जमिनीची नोंद सरकारी रेकॉर्डमध्ये कशी आहे हे तपासण्याची गरज पडते. पूर्वी यासाठी तलाठी कार्यालय किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात जावे लागत होते. मात्र आता डिजिटल युगात ही माहिती मोबाईलवरून घरबसल्या पाहता येते. हे सुद्धा वाचा: Rooftop … Read more