Land Record: आपल्या शेतीचा नकाशा घरबसल्या कसा पाहायचा? सोपी पद्धत जाणून घ्या

Land Record आपला शेतीचा नकाशा कसा बघायचा? (संपूर्ण मार्गदर्शक)   आजच्या डिजिटल युगात शेतीसंबंधित अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये आपल्या जमिनीचा नकाशा (Land Map) पाहणे ही एक महत्त्वाची सुविधा आहे. पूर्वी शेताचा नकाशा Land Record पाहण्यासाठी तलाठी किंवा महसूल कार्यालयात जावे लागायचे, पण आता आपण घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज नकाशा पाहू शकता. … Read more