Lek Ladaki Yojana Big Update: लेक लाडकी योजनेतून मुलीला ₹१ लाख १ हजार कसे मिळतात?
Lek Ladaki Yojana Big Update महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलीला वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण ₹१,०१,००० पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही संपूर्ण रक्कम मुलीच्या जन्मानंतर लगेच मिळत नाही. मुलीच्या जन्मानंतर, शाळेतील ठरावीक वर्गांत प्रवेश घेतल्यानंतर … Read more