Gram panchayat gharkul yadi: ग्रामपंचायत घरकुल यादी 2026 तुमच्या मोबाईल वर कशी बघायची
pradhan mantri gramin awas yojana 2026 list: प्रधानमंत्री आवास योजना यालाच आपण gharkul yojana maharashtra प्रधानमंत्री घरकुल योजना असेही म्हणतो. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय-जी) 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लाभार्थी कुटुंबांना स्वत:ची घरे बांधण्यासाठी शासनाकडून मदत केली जाते. पूर्वी घरकुल योजनेअंतर्गत ७० हजार रुपये मिळत होते. घरकुल यादी … Read more