PM Surya Ghar Yojana: PM सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र 2024: ऑनलाइन अर्ज कसा करावा?
PM Surya Ghar Yojana केंद्र सरकारने देशातील घरगुती वीज ग्राहकांना सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने PM सूर्य घर: मोफत वीज योजना (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक अनुदान दिले जाते. सौरऊर्जेचा वापर करून घरातील वीजबिल कमी करणे आणि अतिरिक्त वीज … Read more