या शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये नमो शेतकरी योजनेचा हफ्त्याची तारीख जाहीर Namo shetkari yojana hafta
Namo shetkari yojana hafta काही दिवसापूर्वी सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ताह बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेल्या नाही, जसे की पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नियमाप्रमाणे एकदाच व्यतिरिक्त करण्यात येणार होता. … Read more