Nuksan Bharpai 2023 – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळाली? जाणून घ्या

Nuksan Bharpai 2023

Nuksan Bharpai 2023: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांची उभी पिके खराब झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या … Read more