पीक कर्ज फक्त 1 रुपयात 1.60 लाख रुपयांपर्यंत नवीन नियम लागू Pik Karj new rule

पीक कर्ज फक्त एका रुपयामध्ये एक लाख 60 हजार रुपयापर्यंत दिला जाणार आहे. नवीन नियम लागू सुद्धा झालेला आहे ही माहिती महाराष्ट्र राज्याचे सह नोंदणी महानिरक्षक व मुद्रांक अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून सविस्तर रित्या माहिती देण्यात आली आहे.  कित्येक काळापासून शेती कर्जाच्या एक लाख 60 हजार रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्क आकारले जायचे.    परंतु शासनाने … Read more