Pik Vima: नंदुरबार जिल्ह्यातील 42,229 शेतकऱ्यांना ₹27.30 कोटी पीक विमा

Pik Vima

Pik Vima संदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 42,229 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची एकूण ₹27 कोटी 30 लाख 55 हजार 121 रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या चार तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना Pik Vima पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या वितरणामध्ये नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांची … Read more