या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे, यादीत तुमचे नाव तपासा.

Crop insurance : पिक विमा योजनानमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पिक विमा योजना त्यांच्या खात्यात येण्याची वाट पाहत होते. अखेर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथून वितरण सुरू झाले. लातूर आणि परभणी जिल्ह्यातही वितरण सुरू आहे. यादीत तुमचे नाव तपासा यानंतर, हिंगोली आणि नांदेडमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू … Read more