PM Kisan List Village Wise: गावानुसार पीएम किसान यादीत नाव कसे पाहावे?

PM Kisan List Village Wise

PM Kisan List Village Wise नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM Kisan Yojana अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला एकूण ₹6,000 तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता ₹2,000 चा असतो. अनेक शेतकऱ्यांना आपल्या गावातील लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का, पीएम किसानचा हप्ता … Read more