PM Kisan Rejected List: अपात्र यादीत नाव कसे पाहावे? e-KYC नसेल तर काय करावे?
PM Kisan Rejected List: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी ₹2,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र काही शेतकऱ्यांना PM-Kisan योजनेचा हप्ता मिळत नाही. PM Kisan Rejected List यामागे e-KYC अपूर्ण असणे, आधारशी संबंधित माहितीतील त्रुटी, बँक खाते … Read more