PM Kisan Mandhan Yojana Apply Now: दरमहा ₹55 ते ₹200 अंशदान भरा आणि वयाच्या 60 वर्षांनंतर मिळवा ₹3,000 पेन्शन

PM Kisan Mandhan Yojana Apply Now

PM Kisan Mandhan Yojana Apply Now शेतकरी बांधवांसाठी वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रवेशाच्या वयानुसार दरमहा ₹55 … Read more