Pm kisan 15th installment New update :15 व्या हप्त्याची यादी आणि ₹2000 मिळाले का ते तपासा
PM Kisan 15th Installment List: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला होता. या हप्त्याअंतर्गत देशातील 8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी … Read more