PM Kisan Rejected List:₹१२,००० मिळत नसल्यास काय करावे?

PM Kisan Rejected List: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० आणि महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वर्षाला ₹६,००० असा एकूण ₹१२,००० वार्षिक लाभ मिळू शकतो. मात्र, या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित योजनेची पात्रता पूर्ण करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण असणे गरजेचे आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते जमा … Read more