PM Kisan Yojana Rejected List: पीएम किसान योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची माहिती कशी तपासावी?

PM Kisan Yojana Rejected List

PM Kisan Yojana Rejected List नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM Kisan Yojana अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही पात्रता अटी निश्चित केल्या आहेत. या … Read more