pik vima update: पीक विमा अपडेट: पैसे आले नसतील तर स्टेटस असे तपासा

pik vima update

पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपल्या अर्जाची आणि भरपाईची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली असेल, तर काहींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपल्या जिल्ह्याचा, पिकाचा आणि विमा अर्जाचा तपशील तपासणे आवश्यक आहे. pik vima update सोशल मीडियावर काही जिल्ह्यांमध्ये ७५ टक्के पीक विमा वाटप … Read more