Ayushman Bharat Card 2026: ऑनलाइन अर्ज, पात्रता, डाउनलोड प्रक्रिया व संपूर्ण माहिती
Ayushman Bharat Card 2026 :देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड (Ayushman Bharat Card) दिले जाते. या कार्डच्या माध्यमातून सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये ठरावीक मर्यादेपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध होते. जर तुम्हालाही Ayushman Bharat Card … Read more