Husband Wife Pension Scheme: पती-पत्नीला मिळू शकते दरमहा ₹6,000 पेन्शन
Husband Wife Pension Scheme म्हणून चर्चेत असलेल्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) अंतर्गत पात्र असंघटित कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹3,000 पर्यंत निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. जर पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे या योजनेचे पात्र सदस्य असतील, तर दोघांनाही प्रत्येकी ₹3,000 पेन्शन मिळू शकते. अशा परिस्थितीत पती-पत्नीला मिळून ₹6,000 दरमहा पेन्शन … Read more