Gharkul Yojana Update: शबरी घरकुल योजनेची जिल्हानिहाय माहिती

Gharkul Yojana Update

Gharkul Yojana Update: ग्रामीण भागातील पात्र आदिवासी कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयात चार जिल्हे आणि संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांसाठी उद्दिष्ट नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाची माहिती जाणून … Read more