How To Check Traffic Challan Of Your Vehicle Online echallan.parivahan.gov.in ट्रफिक पोलिस चा तुमच्या गाडी वरील दंड ऑनलाइन कसा पहायचा
Maharashtra Traffic Challan Payment नमस्कार मित्रांनो बरेचदा आपल्यामुळे नकळत वाहतूक नियम मोडले जातात. आपण सिग्नल मोडतो कधी हेल्मेट घालत नाही कधी सीट बेल्ट लावत नाही व बरेच वेळा आपल्यावर आपल्याला माहीत नसताना देखील चलान लागते. आपण आपली गाडी एखाद्या परिचित व्यक्तींना दिल्यास कधी कधी तोही आपल्याला सांगत नाही की आपल्या गाडीवर काहीतरी दंड आहे. अशा … Read more