YCMOU Admit Card Download: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे हॉल तिकीट मोबाईलवर कसे डाउनलोड करावे?
YCMOU Admit Card Download नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे कागदपत्र आहे. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट जवळ ठेवणे आवश्यक असते. अनेक विद्यार्थ्यांना YCMOU Hall Ticket Download कुठून करायचे, PRN नंबर कुठे टाकायचा आणि मोबाईलवर हॉल तिकीट कसे मिळवायचे, असे … Read more