तुमच्या गावच्या ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी पहा 2 मिनिटात | Grampanchyat Yojana List 2024

farmer loan नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या सर्व योजना आणि त्या योजना कोणाकोणाला मिळाल्या याची लाभार्थी यादी पाहायची असल्यास तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही. ते यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटात पाहू शकता. तर ते यादी तुमच्या मोबाईलवर. ते कशे पहावे ते आज आहे लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये शासनातर्फे विविध योजना राबवल्या जात असतात. जसे की शेततळे योजना पाईपलाईन योजना आणि इतरही योजना ग्रामपंचायत द्वारे राबवल्या जातात. त्या कोणाला मिळतात आणि त्याचा लाभ कोण घेतो. आणि त्या योजना कुठपर्यंत आल्या त्या पूर्ण झाल्या का त्या पेंडिंग मध्ये आहेत ही सर्व माहिती आपल्याला ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर जाऊन पाहायला मिळू शकते.

ग्रामपंचायत लाभार्थी यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नरेगाच्या वेबसाईटवर जावे लागणार किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं फायनान्शिअल इयर म्हणजेच वर्ष निवडायचा आहे की कुठल्या वर्षाच्या योजना तुम्हाला पाहायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्या तालुक्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे आणि गेट रिपोर्टवर क्लिक करायचा आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सर्वच्या सर्व योजना कोणाला मिळाल्या त्यांची स्थिती काय आहे हे पाहायला मिळून जाणार. तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट असे पेज ओपन होणार त्यामधील तुम्हाला लिस्ट ऑफ वर्क नावाच्या ऑप्शन शोधायचे आहे त्यावर तुम्ही क्लिक केले की तुम्हाला सर्वच्या सर्व योजनांची यादी आणि त्या लाभार्थी यादी पाहायला मिळतात मित्रांनो हा जर लेख तुम्हाला आवडला असेल तर या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

Leave a Comment