नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. बँकांपासून सरकारी नोकऱ्यांपर्यंत सर्वत्र आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्ड नसल्यास अनेक कामे रखडतात. म्हणूनच आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उपयुक्त आहे.
आधार मोफत कसे अपडेट करायचे ते पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
UIDAI द्वारे भारतातील नागरिकांना आधार कार्ड जारी केले जाते. तेच आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, UIADI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 डिसेंबर 2024 ठेवली होती. त्यामुळे आता तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 ठेवण्यात आली होती. मात्र आता ती 14 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आधार मोफत कसे अपडेट करायचे ते पाहण्यासाठी
येथे क्लिक करा