गाय म्हैस योजना: Gai mhais yojana
गाय म्हैस योजना २०२४: प्रकल्पाची व्याप्ती:- विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यांमध्ये राबविला जाईल. प्रकल्प कालावधी:- (Project duration) विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांच्या कालावधीत राबविला जाईल. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध असेल प्रकल्पाची उद्दिष्टे:- (Objectives of the project) १. पारंपारिक … Read more