ई-श्रम कार्डधारक; ई-श्रम कार्डधारकांना आजपासून मिळणार 3000 हजार रुपये वेळ आणि तारीख पहा
ई-श्रम कार्डधारक भारतात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान दिले असले, तरी त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी फारच कमी सुविधा होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कामगारांसाठी आर्थिक सहाय्य, विमा, पेन्शन आणि इतर सुविधा देणारी ई-श्रम योजना सुरू केली आहे. ही योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आर्थिक स्थिरतेसाठी … Read more