Naisargik Apatti Nuksan Bharpai: नुकसान भरपाई निधीची संपूर्ण माहिती

Naisargik Apatti Nuksan Bharpai

Naisargik Apatti Nuksan Bharpai म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके, शेतजमीन, घरे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या पात्र बाधितांना शासनाकडून दिली जाणारी मदत. महाराष्ट्रात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांसह मालमत्तेचे नुकसान झाले होते. Naisargik Apatti Nuksan Bharpai अशा नुकसानाची नोंद … Read more