नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई निधी वाटप सुरु Naisargik Apatti Nuksan Bharpai

Naisargik Apatti Nuksan Bharpai राज्यांमध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे तसेच मालमत्तेचेमोठे नुकसान झाले होते. यामध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी व बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पुर येऊन नुकसान झाले होते. तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व मालमत्तेचे जे नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते व अशा आपत्तीग्रस्तांना मदत … Read more