msedcl solar rooftop subsidy : घरावर सोलर बसवण्यासाठी ₹78,000 पर्यंत अनुदान
msedcl solar rooftop subsidy : घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांसाठी PM Surya Ghar: Muft Bijli Yojana ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना Rooftop Solar System बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे उद्दिष्ट देशातील 1 कोटी घरांमध्ये rooftop solar system बसवणे आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून घरांचा … Read more