solar panel subsidy: सोलर पॅनल सबसिडी: ₹७८,००० अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?

solar panel subsidy: वीजबिल कमी करण्यासाठी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत असाल, तर प्रधानमंत्री सूर्य घर: मोफत वीज योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेअंतर्गत पात्र निवासी वीज ग्राहकांना घरावर रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेत सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार ₹३०,००० ते कमाल ₹७८,००० पर्यंत केंद्रीय अनुदान मिळू शकते. … Read more