Input Subsidy : शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत

Input Subsidy

Input Subsidy : अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून निविष्ठा अनुदान (Input Subsidy) स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा उद्देश पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळवून देणे हा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत वेळोवेळी … Read more