PM Kisan e-KYC 2026: पीएम किसान योजनेत ई-केवायसी कशी करावी? मोबाईलवरून जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PM Kisan e-KYC 2026

PM Kisan e-KYC Process 2026: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि लाभार्थ्यांची ओळख निश्चित करता यावी यासाठी केंद्र सरकारने e-KYC प्रक्रिया आवश्यक केली … Read more