या 11 जिल्ह्यातील नुकसान भरपाई निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई nuksan bharpai yadi 2024

nuksan bharpai yadi 2024 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं त्यांना निधी वितरित केलेला आहे. त्यामध्ये जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मागच्या म्हणजेच 2023 यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्यांना जिल्ह्याला आता शासनाने निधी वितरित करण्याचा सुरुवात केलेल्या. तसेच अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच नुकसान भरपाई मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १०७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

राज्यातील शेतकरी व नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसाठी मदत व कृषी नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर मदत देण्यात यावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. विक्रेते तसेच खते व बियाणे जोडणी करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले.

मित्रांनो या मदतीसाठी चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमाचे पालन केलं जाईल तसेच राज्य शासनाच्या अंतर्गत जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्ती असल्यास विभागात 24 तासात 65 पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून विभागातील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकाच नुकसान झाला असेल तर यांना हा निधी मिळतो.

आता यातली यादी बघूया यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा, वाशिम जालना परभणी, हिंगोली, नांदेड लातूर बीड या 11 जिल्ह्यातील 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहेत या शेतकरी मदत महाडीबीटी म्हणजेच डीबीटी द्वारे जमा केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जून पर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो हे पैसे कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणारे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीचे मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की अखेर नुकसान भरपाई चे पैसे कधी जमा होणार आहेत धन्यवाद 

Leave a Comment