या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी सरसकट दीड लाखांचे कर्ज होणार माफ यादीत आपले नाव पहा loan waiver maharashtra farmer

 

loan waiver maharashtra farmer राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकार हे सर्वात मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे शेतकरी आणि थकबाकी ची माहिती जिल्हा जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे. 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफी यादी

 

लाभार्थी यादी पाह 

कर्जमाफी यादी

 

  • केरळमध्ये दोन लाख 13 हजार रुपये
  • आंध्र प्रदेशात एक लाख 23 हजार रुपये
  • पंजाब मध्ये एक लाख 19 हजार रुपये
  • तमिळनाडू एक लाख पंधरा हजार पाचशे रुपये
  • कर्नाटकात 97 हजार दोनशे रुपये
  • तेलंगणात 93 हजार पाचशे रुपये
  • हरियाणा मध्ये ७९ हजार रुपये
  • राजस्थानमध्ये 70 हजार रुपये आ
  • महाराष्ट्रात ते चौपन हजार रुपये चौपट हजार सातशे रुपये 

 

, राज्य सरकार राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय. एकूण कर्जमाफीचा कोणता बघितला तर त्यांना आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्र मध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारने जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72 हजार कोटीची होती. कर्जमाफी महाराष्ट्र

 

पण नंतर ती कमी झाली आणि 52 हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीचे जे कर्ज माफी झाली होती ती 7000 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती. तेलंगणा आणि पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आंदोलने जवळपास 20 हजार कोटीची केलीये पंजाब दहा हजार कोटी रुपयांची केली आहे. कर्नाटकने 8000 कोटी रुपयांची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय जवळ जवळ 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीने आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे.

 

याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार लागणार आहे 90% एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची मदत या माध्यमातून होते.

Leave a Comment