4000 रुपयांच्या यादीत नाव पहा
परंतु या वेळेला Namo Shetkari Yojana Hafta नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजून वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेविषयी एक मोठी घोषणा केलेली आहे. जसे की आपल्या राज्यामध्ये 90 लाख 48 हजार 90 शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना दोन कोटी बहात्तर लाख असा निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल. अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ता मिळालेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना तीन हप्ते सुद्धा मिळालेले नाहीत आणि बरेच शेतकरी योजनेसाठी पात्र असून सुद्धा दुसऱ्या व तिसरा आता मिळालेला नसेल Namo Shetkari Yojana Hafta अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या चौथ्या हप्त्या बरोबरच न मिळाल्या त्याचे टोटल पैसे मिळणार आहेत.

म्हणूनच अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळे हप्त येण्याची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये एक जुलैपासून वितरित केला जाणार आहे. म्हणजेच Namo Shetkari Yojana Hafta जुलै महिन्याच्या पहिल्या मध्ये सर्व पैसे वाटप केले जातील अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी योजनेमध्ये नोंद केली नसेल अशा शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहे किंवा नोंदणी करत आहेत. अशा शेतकऱ्यांना हप्ते मिळत नसतील तर त्यांची एक केवायसी कम्प्लीट आहे की नाही ते चेक करून घ्यायचा आहे.
4000 रुपयांच्या यादीत नाव पहा
आणि त्याचबरोबर Namo Shetkari Yojana Hafta आपल्या बँक खातं आधार लिंक ला आहे की नाही ते पण चेक करून घ्यायचा आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर सातबारा वर काही फेरफार केली असेल तर अपडेट झालेला सातबारा नमो शेतकरी योजनेच्या पोर्टल वर जाऊन अपडेट करून घ्यायचा आहे. बाकी हे जर तुमचे काम पूर्ण असतील तर येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा तुम्हाला येणाऱ्या जुलै महिन्यामधल्या पहिल्या मध्ये मिळून जाईल.
या दिवशी पीएम किसान चा सतरावा हप्ता Namo Shetkari Yojana Hafta शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती की पी एम केसांच्या नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल कारण मागील काही दिवसांमध्ये पीएम किसानचा हप्ता व नमो शेतकरी निधीचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येत होते पण यावेळेस असे काही घडले नाही.
4000 रुपयांच्या यादीत नाव पहा

यादी
Namo Shetkari Yojana Hafta मित्रांनो नमो शेतकरी योजनेची सुरुवात 2023 मध्ये झालेली होती या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल 2023 ते 24 चा ऑक्टोबर 26 ला मिळाला तसेच या योजनेचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2023 व तिसरा हप्ता डिसेंबर 2023 ते मार्च 2024 हे हप्ते दोन्ही एकत्र 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान च्या 16 व्या हप्त्यासोबत मिळाले 28 फेब्रुवारी मित्रांनो पीएम किसान चे 2000 व नमो शेतकरी महासंघांनी दिसे 4000 असे 6000 रुपये एकत्र मिळालेले होते मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति चार महिन्याला मिळत असतात.
Namo Shetkari Yojana Hafta हप्ता FAQ
1) नमो शेतकरी योजनेत किती पैसे मिळतात?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये ₹2,000 प्रमाणे जमा होतात. PM-Kisan योजनेसोबत मिळून एकूण ₹12,000 लाभ मिळतो.
2) ४००० रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
PM-Kisan आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹2,000 असे मिळून ₹4,000 खात्यात जमा होऊ शकतात.
3) नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार?
अनेक अहवालांनुसार पुढील हप्ता मार्च–एप्रिल 2026 दरम्यान जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी 25 मार्च 2026 रोजी 8वा हप्ता वितरित झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
4) हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
- eKYC पूर्ण असणे
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे
- जमीन नोंदी योग्य असणे
- PM-Kisan मध्ये नाव सक्रिय असणे
5) हप्ता खात्यात जमा झाला का हे कसे तपासावे?
PM-Kisan अधिकृत पोर्टलवर जाऊन Beneficiary Status तपासू शकता. PM-Kisan Portal
6) काही शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात?
आधार लिंक नसणे, eKYC अपूर्ण असणे, चुकीचे बँक खाते किंवा जमीन नोंदीतील त्रुटी यामुळे हप्ता थांबू शकतो.
7) नमो शेतकरी योजना काय आहे?
ही महाराष्ट्र शासनाची योजना असून PM-Kisan योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते.