शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विहिरी खोदण्यासाठी सरकार ₹२.५ लाखांचे अनुदान देणार आहे! असे अर्ज करा
नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये महत्त्वाचे नुकसान म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरींचे नुकसान. नदीकाठच्या विहिरी आणि बंधारे फुटल्यामुळे विहिरींचे बांधकाम कोसळले आहे. विहिर अनुदान योजना २०२५ लागू करा काही विहिरी थेट उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने विहिरी दुरुस्तीसाठी ३०,००० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला … Read more