बँकेतील विविध पदांसाठी मोठ्या भरतीसाठी आत्ताच अर्ज करा
आयडीबीआय बँकेने भरती सुरू केली आहे: आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (एससीओ) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत, डेप्युटी जनरल मॅनेजर (डीजीएम), असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) आणि मॅनेजर अशा विविध पदांची भरती केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा महत्त्वाच्या तारखा: (Important dates) नोंदणी सुरू: ७ … Read more